लेख उत्तम पण संक्रांतीविषयीचा उल्लेख चुकीचा म्हणजे संक्रांत बसणे हा वाक्प्रचार मराठी भाषेत पानपतच्या युद्धापूर्वीपासूनच प्रचारात आहे‍. ज्या वस्तूवर संक्रांत बसते ती महाग होते अशी समजूत आहे . (व त्याला पानपतचे युद्ध कारणीभूत नव्हते.) 
संदर्भ : द. न्यू‌ स्टंडर्ड डिक्शनरी  भाग ३ गं. दे. खानोलकर