श्री अजय भागवत, मला कुत्रे आवडतात. पण पाळता आले नाहीत. लेख अतिशय माहिती पूर्ण आहे. कुत्र्यांची मला फारच
कमी माहिती आहे. मला तरी लेख जतन करून ठेवावासा वाटतो. पु. ले‌. शु.