जयश्री गडकर व अरुण सरनाईक, ही जोडी मला खूप आवडत असे. मी खूप लहान असताना हे दोघे खरेच नवराबायको आहेत हा माझा समज होता.
तरीही पिंजरा चांगलाच चालला व आजही लोकं पाहतातच... शेवटी कथेत दम होताच व दिग्दर्शनातही. ' सोने पे सुहागा ' असे मात्र झाले असते ही जोडी असती तर...
लेख आवडला. सिनेसृष्टीत असे कित्येक किस्से असतील ना? या सगळ्यांकडे किती गुपिते, गंमती दडलेल्या असतील...