अगदी बरोबर मुद्दा मांडलात तुम्ही.

मला फक्त येवढंच म्हणायचं होत, की का आपण स्पष्ट बोलत नाही, उगाच वेड-वाकडा कशाला बोलायचं?

असो, पण हे ही तितकंच खरं की, हे मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे ती जशी वळवावी तशी वळते.