आपले लिखाण खरंच वास्तवाला धरून वाचनीय आहे. ह्या विषयावर लिहिणं थोडंसं धाडसाचाच.  आपलं अभिनंदन! लेखात जी तुम्ही भीती वर्तवली आहे ती खरंच विचार करण्या सारखी आहे.वास्तविकता सोडून आपल्या लोकांना कल्पनेत रमायला फार आवडते, आणि तसेही ह्या विषयाला स्पर्श करणे ..... आता जास्त न लिहिता आपल्या पुढच्या लेखाची प्रतीक्षा करतोय......  
लेख आवडला हे वेगळे सांगतोय. आपले पुन्हा एकदा अभिनंदन!