वा सखी .. मस्त बोल्लीस. भाकरी आणि आंब्याचे बाठीचे लोणचे आणि कांदा(आता स्वस्त झालाय परत).

सुधारणा :- यात हवे असेल तर २ हिरव्या किंवा लाल मिरच्याही फोडणीत घालू शकता.   लाल मिर्ची ची टेस्ट पण छान लागते. तिखट पावडर "मला" विशेष आवडत नाही. ट्राय करू शकता.