तुमच्या केक च्या रेसिपी नेहेमीच मस्त असतात. एकदम टेंपटिंग. मी स्वयंपाक घरात नवीन आहे. तुमच्या कॉफी केक रेसिपी च्या खाली मी शंका दिली आहे. मला प्लीज सांगाल का? मला मायक्रोवेव्ह मध्ये नीट करता येत नाही. तो नीट फुगत नाही. चपटा होतो.कसा करायचा?