कैकदा मागे मनाने ओढले होते
पण अनावर शेवटी ते चोचले होते... वा सही है.. कुठल्याही काळाचे बंधन नसलेला शेर
मला ..
वादळे मोह-मायेची मी किती तटविली तरिही...
प्रत्येक किनारा माझा लाटेने भिजला आहे.. हा प्रसाद शिरगावकर ह्यांचा शेर स्मरला
चांगले ठाऊक आहे मोल नियमांचे
मोडण्याचे दाम पुरते मोजले होते.. वा सही शेर है
-मानस६