मूळात आहेरे आणि नाही रे  कोण आणि कसे ठरवतो?

प्रत्येकाला आपण नाही रे गटातच मोडतो असेच वाटत असते.

आणि यावरच संधिसाधू आपली पोळी भाजून घेतात.

-- (या संधिसाधूंच्या नाना) ची टांग