माझ्याजवळ डॉक्टर जावडेकरांचा नर्सेसकरता लिहिलेला मराठी शब्दकोश आहे. त्याची संपूर्ण माहिती इथे देईनच.
तोपर्यंत आपण माझा खालील ब्लॉग पाहू शकता.
आपण कोणते काम हाती घेतलेले आहे ते समजू शकेल काय?
मी स्वतः वैद्यकीय साहित्याच्या मराठीत अनुवादांची बरीच कामे केलेली आहेत.
कदाचित मी आपणाला आणखीही काही मदत करू शकेन!