एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
प्रा. हरी नरके हे बहुजन चळवळीतील एक मुख्य विचारवंत आहेत. त्यानी फुले शाहु आंबेडकर चळवळीला बरीच गती दिली. ते या चळवळीतील एक विदवान आहेत. त्यांचा बहुजन चळवळीतील अभ्यास सखोल आहे. या चळवळीला नरके साहेबांची बरीच पुस्तकं लाभलीत त्यांच्या या योगदानाचे कौतुक करावे तेवढे कमीच. ते आजच्या घटकेला आंबेडकरी चळवळीतील प्रथम ५ विचारवंतात बसतात. आज सकाळी सकाळी लोकप्रभा हातात पडल्या पडल्या कव्हर पेजवर संभाजी ब्रिगडचं नाव बघुन लगेच संबंधित लेख उघडला. लेख वाचायला सुरुवात केली, बघतो काय तर नरके साहेबानी ब्रिगेड्वर बरीच टिका ...