मध, सोअर क्रिम, संत्र्याच्या साली घाला व फेटा. 
ऑरेंज ज्यूस घाला व फेटा.
बदाम पावडर  ................ खरचं काय मस्त चव लागेल या केकची.

  तुम्हाला मला "क्विन ऑफ केक" ची उपाधी द्याविशी वाटते.    

क्रिम माहिते पण,
सोअर क्रिम म्हणजे नक्की काय?