सुंदर रचना पण मला अजून नाही समजत अशा रचनाना मुक्तक का म्हणता?.... कविता ह्या एका अर्थानेच ह्याचा का आस्वाद घेवू नये?......... ̱गजल, हायकु, असा उपप्रकार समजू शकतो. बाकी तुम्ही मुक्तक म्हणा वा कविता..... आहे मात्र खास....
उदय