लेख संग्रह ... » मराठा शक्तीचा इथिओपियन संस्थापक येथे हे वाचायला मिळाले:
भालचंद नेमाडे , सौजन्य – म टा २६ एप्रिल २००३
( महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्कार सोहळ्यातील अध्यक्षीय भाषणातून साभार)
मलिक अंबर हा अत्यंत दूरदृष्टीचा आणि अफलातून असा माणूस होता. आजच्या भूम परांड्यापासून , म्हणजे लातूरपासून ते चौल म्हणजे अलिबागपर्यंत अहमदनगरची निजामशाही त्यानं सांभाळली. बलाढ्य मोगलांपासून सांभाळलं. एवढंच नाही , तर त्याने धर्मनिरपेक्ष न्यायव्यवस्था स्थापन केली. मोगलांच्या विरुद्ध मराठा अशी एक फळी उभी केली आणि महसुलाची , रयतवारीची पद्धत सुरू केली , जी शेतकऱ्यांच्या बाजूची होती. तीच पुढे शिवाजीनं चालवली आणि तीच ...
पुढे वाचा. : मराठा शक्तीचा इथिओपियन संस्थापक