खरच खुप सुंदर.....
कवितेत एक निस्सीम आणि प्रामाणीक प्रेम दिसल...
अस खरच काही  घडल अथवा घडनार असेल तर, तसे घडू नये...
तिच्यावीना तुला जगावयास लागूनये....

कविता नावाची एक कवीता मि हल्लीच केली आहे जमल्यास अथवा आवडल्यास प्रतीसाद देखील दे...
पहिल्यान दाच हेसार करत असल्याने ह्याची मला गरज आहे...