शरद, नामदेवांचे एकूण ६१ अभंग/ शबद/ रचना गुरू ग्रंथ साहिबमध्ये आहेत. तुम्ही म्हणताय ती रचना त्यातच असावी. सध्या वाचन चालू आहे. वाचून झाले की लिहीनच त्याविषयी! प्रतिसादाबद्दल धन्यवाद!