आपण लिहिता , अराजक सहन करायचं का  ?  चितळे साहेब अराजक सहन करण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात
भ्रष्टाचारी लोकांना दहशतीने जिवाची  भीती दाखवली तर नक्कीच उपयोग होईल. पण हे दुसऱ्याने करावे असे मानणाऱ्या समाजाला
शिक्षित करण्याचं काम आधी करावं लागेल. तसच आपले जात , संप्रदाय प्रथम पूर्णांशाने मोडीत काढावे लागतील. करणार का
आपण हे ?  हे सगळं करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. या बाबतीत "मी का नाही " पेक्षा आपण  "मीच का ? " हा प्रश्न आपण  विचारतो.  जर नाही तर अराजक सहन करावेच लागेल.