वा, मस्त. छायाचित्र आणि पाककृती आवडली. शेवटचे छायाचित्र पाहून तर, छायाचित्रामधला पुलाव टेबल वर घेऊन खायला बसावेसे वाटले. तसं खरंच करता आलं असतं तर किती मज्जा आली असती ना...  

तुमच्या दिलेल्या टिप्स (अधिक माहिती) खूपं महत्त्वाची आहे. त्याबद्दल विशेष आभार.

धन्यवाद.