आपल्याला काय करायचं आहे म्हणजे लोकल मध्ये दोन गटातील मारामारी, सामान्य तरुणानं एखाद्या तरुणीवर फेकलेलं तेजाब , हे सगळे आपल्याला काय करायचा आहे? ह्या भावनेचे आहेत .असले प्रकार जरा वेगळ्या स्वरुपात मोडतात. आज पर्यंतचे वर्तमान पत्रातील जबानीकडे जर आपण नीट लक्ष दिल असेल तर हा जो प्रकार आहे हा जनक्षोभात मोडणारा प्रकार वाटतो.एवढ घेऊन ही अजून हवे मग सगळंच तुला देतो घे!
हा अशातला प्रकार जाणवतो. एक पाववडा विकणारा इसम भेसळीच्या धंद्यात किंग होऊन मिरवतो, आणि त्याची बातमी सरकार कडे नसते आणि
अचानक धाड टाकल्याच दाखवलं जातंय. मला तरी वाटत सध्याच्या सिस्टिम ( यंत्रणा) बाबत हा जनक्षोभाची ठिणगी आहे. सुरवात झाली आहे,
बघूया कुंठ पर्यंत वणवा पेटतो ते ! . कारण सांगली , औरंगाबाद इ. ठिकाणी ही काहीसा ह्या प्रकाराला मेळ खाण्या सारखा प्रकार लगेचच घडला आहे. तेव्हा....