तोंडाला पाणी सुटले..... काश मी जर्मनी मध्ये असते.  

टेम्टिंग .....   हं !!!!!  

टिप जाम आवडली... मी तिथे असते तर केक चा नामोनिशान मिटून गेला असता....