बाकी काय म्हणा, शेवटी ज्याला जे पाहिजे ते तो करणारच. रचनाकार काहितरी लिहून लेखकांच्या वाचकांच्या माथी मारणार असतील तर वाचकही सदरहू लेखन वाचण्यास अथवा त्यावर भेळ खाण्यास मोकळे आहेतच.