रणजीत,
तुमच्या लेखमालेबद्दल धन्यवाद. काश्मिरबद्दल ऐकीव उलट-सुलट माहिती मिळत राहते; पण या लेखमालेतून नक्की काय घडतं आहे ते वाचायला/अनुभवायला मिळेल अशी अपेक्षा.
- कुमार