तसा हा खुपच बेसिक पुलाव आहे. पुढिल काही दिवसात अजून वेगळी पुलाव रेसिपी पोस्ट करण्याचा विचार आहे... बघुया कधी जमतय ते  
पण तुम्ही दिलेल्या विशेष अभिप्रिया बद्दल मनापासून आभार..... 

अजून -------->याच पुलावाच्या ताटा भोवताली तुम्ही सुंदर रांगोळी काढली तर अजून मज्जा आली असती नाही का खाता ना !!
तुमच्या रांगोळ्या विशेष आवडल्या. एकदम कलरफुल.