हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

आजकाल मनात हे रोज विचार येतात की, जगून काय फायदा? म्हणजे हे आयुष्य कशासाठी? जन्माला येतो. पण कशासाठी? प्रत्येक धडपड, प्रत्येक गोष्ट करतो. प्रत्येक गोष्टीची अपेक्षा आणि त्यासाठी चाललेली धडपड. आणि ती गोष्ट मिळवली की, दुसऱ्या एखाद्या गोष्टीसाठी धडपड. ह्यालाच आयुष्य म्हणतात? बर ते सुख. कोणताही सुख क्षणिकच असते. दुख देखील क्षणिक. पण प्रश्न सुख किंवा दुःखाचा नाही आहे. प्रश्न आहे आयुष्याचा. म्हणजे जन्माचा उद्येश काय हेच कळत नाही.

सकाळी बाईकवरून कंपनीत येतांना अस वाटत की, ...
पुढे वाचा. : आयुष्य