>>आपण जगताना कोडगे  होत जातो...... काहीही, अगदी काहीही झालं तरी "जगणं" अखंडपणे चालूच असतं... विविध कारणे सांगून आपण जगतच असतो.....
किंबहुना, तीच आपली   गरज असते!

हे खुपच सुंदर ..