१. महाराष्ट्रातील प्रमुख गावांचे तापमान, हवामान यांची नोंद असावी, वैयक्तीकरण असावे.
आणि 'मनोगता'चेही 'तापमान' दर्शक असावे.
'मनोगता'चे की मनोगतींचे ? :-)
२. पहिल्या पानावर बातम्यांचे सार असावे.
जागा खूप लागेल. आणि बहुतेक मराठी वर्तमानपत्रे 'नेट' वर उपलब्ध असताना याची खरोखर गरज आहे?
कमीत कमी त्यांचे दुवे ठेवू शकतो पहिल्या पानावर.