फक्त प्रशासक ह्यांसः हा प्रतिसाद केवळ प्रतिसाद नसून स्पर्धेच्या फॉर्मचा दुवा कळविण्यासाठी लिहिलेला असल्याने ह्यास वरिल मूळ मजकुरात टाकावे तसेच मुखपृष्ठावर लगेच नजरेस पडेल अश्या रितीने डकवावे ही विनंती.

ज्यांना स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी खालील दुव्यावरून फॉर्म डाउनलोड करूनत्यावर दिलेल्या पत्त्यावर दिलेल्यातारखेपर्यंत आपल्या चित्र/कॅलिग्राफी/कवितेसोबत आणून द्यावा