सकाळ हे आजकाल वर्तमान पत्र राहिले नसून एका विशिष्ट राजकीय पक्षाचे अघोषित मुखपत्र बनले आहे . लावासा  च्या जवळ  जवळ प्रत्येक बातमी वर मी पत्रकारिता न जपल्याची तक्रार लिहिली होती पण कधीच ती छापून आली नाही . इतर सर्व  कमेंट्स   छापल्या जातात  .
पवारांच्या कोणी निकटवर्तीयाने हे वर्तमानपत्र विकत संपूर्ण घेतल्याचे मी ऐकले होते ...