लेखाची मांडणी छान वाटली, प्रेम, आतुरता, उत्कटता, हुरहुर... सगळ्याचा छान मिलाफ आहे.

पण मला असं वाटत की कथा अजून थोडी रंगायला हवी होती, आणि शेवटही अजून कल्पक असता तर १०० /१०० मार्क नक्की मिळाले असते लेखाला.

धन्यवाद.