मला ह्यात बळंच आणि सेंटी मारलंय अस काही वाटलं नाही. आपल्याकडे लोकशाही आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचं वेगळं मत "प्रकाशित केलेच पाहिजे असं काही नाही" बाळगण्याचा पूर्णं अधिकार आहे.
हा निव्वळ हलका, फुलका, उत्कट प्रेमाने भरलेला लेख आहे.
असे लेख प्रकाशित करणे म्हणजे आपल्या जीवनातील नवीन/ वेगळ्या / रंगीबेरंगी विचारांची देवाणघेवाण आहे असं मला वाटत.
धन्यवाद.