मनाची परिस्थिती अगदी समर्पक शब्दान्मध्ये व्यक्त केली आहे...
"पण मग एकदा स्वीकारल्यावर तटस्थ होणं जमेल?
एकेक पाश सोडवताना माहीत नाही कसं होईल"
ह्या ओळी फार आवडल्या. नातं स्विकारायची इच्छा आणि त्यानंतर ओघाने येणारे पाश, ते सोडवावेच लागतील हे जागृत जाणिव, तसा करताना होऊ शकणारा त्रास...... सारा काही फार सुरेख मांडला आहे!