THANTHANPAL BLOG येथे हे वाचायला मिळाले:
भारत पूर्वी पासून विविध टोळ्याचां देश होता. कालांतराने विविध छोट्या मोठ्या संस्थानातील राजांचा मोगलाईचा, विविध नबबशाही नंतर इंग्रज असा प्रवास करत लोकशाहीचा सर्वात मोठा प्रजासत्तक देश असा झाला. पण मुळातच लोकशाही ही या जनतेच्या रक्तात नाही. पूर्वीच्या काळी जी भारतभर अनेक सुभेदार वतनदार ...