तुझ्यासारखी माणसे भेटल्यावर
माझ्यासारखी माणसे
पळत सुटतात जीवाच्या आकांताने
कॉज्स्ट्रोफोबिक होते तुझ्या आकाशात
हे फार आवडले आणि कविताही फार आवडली.
चुकून उध्वस्तऐवजी उध्वस्थ आणि क्लॉस्ट्रोफोबिकऐवजी क्लॉज्स्ट्रोफोबिक झाले आहे असे वाटते.