कुणाच्या जुन्या पत्रातून गंध अजून दरवळतो
मीही उत्तर लिहितो आणि...फाडून फेकून देतो.


प्रतिसादातली आणि त्यावरची कविता दोन्ही आवडल्या. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.