एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:

मी स्वत: आजपर्यंत संभाजी ब्रिगेडला सम्यक विचारसरणीची संघटना म्हणुन डोक्यावर घेऊन फिरत होतो. ओळखी पाळखितल्या लोकांमधे या संघटनेबद्दल असलेले गैरसमज दुर करण्यास मदत करत होत. माझ्या ब्लॉगवर मागे तसा एक लेखही टाकला. पण आज माझ्यावरच अशी वेळ आली आहे की आज मला ब्रिगेडच्या विरोधात हा लेख लिहावा लागत आहे. याचे मुख्य कारण आहे संभाजी ब्रिगेडचा डबल स्टॅंडर्डपणा. ब्रिगेडचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे आहेत. बरं झालं फार लवकर ही गोष्ट आमच्या लक्षात आली. नेटवर खासकरुन फेसबुकवर असलेले कित्येक बौद्ध बांधव आजुन ...
पुढे वाचा. : संभाजी ब्रिगेडच्या आतल्या गाठी.