हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

या रानडुकरांची काय कथा वर्णावी? ही रानडुकरे सतत शहरात इकडून तिकडे यथेच्छ संचार करीत असतात. कुठूनही कसेही आणि कधीही हे निघतात. वाटेल तिथे, हवे तसे उभा राहतात. भर रस्त्यात ह्यांना सावज दिसलं की, हाणलाच ब्रेक. आणि त्याच्या जवळ जाण्याची ओढ ह्यांना अधिकच बेकाबू करते. तसे नियम त्यांना लागू होत नाहीत की, ते नियम ह्यांना नकोसे असतात. हे त्या आरटीओ नावाच्या परमेश्वराला माहित. अस नाही की माझ्यासारखे ‘घोडेस्वार’ फार गुणी असतात वगैरे. सर्वच घोडेस्वार नियम पाळतात अस मुळीच नाही. परंतु, चुकीची शिक्षा स्वतः भोगतात. पण तस् ह्या रानडुकरांच नाही. आणि या ...
पुढे वाचा. : रानडुकरे