माफ करा. दीड वाटी साखर आहे. १.२५ ग्राम नाही. कारण हे गोड पदार्थ आहे. १.२५ ग्राम साखर घातल्यास जितके गोड पाहिजे तित्के गोड होणार नाही.मी चुकिचे लिहिलेले आहे, हे माझ्या आता लक्षात आले. तुम्ही सांगितल्याबद्दल आभार.