Aatbaaher येथे हे वाचायला मिळाले:
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेच्या मस्तीत असतात तेव्हा आपल्या आजुबाजूला काय सुरू आहे, याचे थोडेही भान त्यांना नसते. राजकीय स्वार्थासाठी ते निवडणुकीच्या काळात छोटय़ा-मोठय़ा गटांचे लांगूलचालन करतात. निवडणुकीची गणिते जमवण्यासाठी जातीय किंवा प्रादेशिक तडजोडी करीत असतात. मात्र अडचणीच्या काळात आपल्याला सहकार्य केलेल्या छोटय़ा पक्षांचा योग्य सन्मान राखण्याची वृत्ती दोन्हींच्याठायी नाही. दोन्ही पक्षांची नावे वेगळी असली तरी संस्कृती एकच असल्यामुळ्े वृत्तीत फरक असण्याचे कारण नाही. त्यांची ही वृत्तीच त्यांच्या मुळावर आली तर ...