दिवसाची सुरुवात अशी छान गाण्याने झाली की नकळत दिवसभर अशीच गाणी गुणगुणणं होत, आणि दिवस छान जातो.
खरं सांगायचं तर आज काल ऑफिसाला निघाल की निर्सग कुठे पाहायला मिळतो, नुसती लोक, त्याची धावपळ, गाड्या, ट्रऍफिकचं हेच असतं सोबतीला, पण तुम्ही दिलेला पर्याय छान आहे, निदान गाण्याच्या निमित्ताने तरी आपण निर्सगाच्या सानिध्यात गेल्याच समाधान मिळून मन प्रफुल्लीत करू शकतो आपण.
धन्यवाद.