खूप टचिंग आहे तुमचा अनुभव... लवकर पुढे सांगा ना...
काश्मीरी मित्र मैत्रीणींचे अनुभव मी पण ऐकलेत. अजुनही फार वेगळी परिस्थिती नाहिये.
तिकडून पाकिस्तान लचके तोडायला बघतोय आणि चीन अरुणाचल हडपायला बघतोय. भारत कसा उरणार...
इस्त्रायल चा आदर्श घेतला पाहीजे.