नीलहंस,
मी फ़ायरफ़ॉक्स वापरतो मनोगत.कॉम साठी, पण फ़ायरफ़ॉक्स मी लिनक्स (फ़ेडोरा कोअर ३) वर चालवतो आणि सर्व अक्षरे व्यवस्थित दिसतात.
~शशांक