मालकीण : काय ग... ३ दिवसापासून कामाला आली नाहिस, तेही न सांगता ????

मोलकरीण : ओओह... मॅडम, फेसबुक वर स्टेटस अपडेट करून गेले होते की.... गावाला जाते म्हणून...

                     साहेबांनी उत्तर पण दिली की...  "लवकर ये, तुझी आठ्वणं येतेय... "