>>असे लेख प्रकाशित करणे म्हणजे आपल्या जीवनातील नवीन/ वेगळ्या / रंगीबेरंगी विचारांची देवाणघेवाण आहे असं मला वाटत.<<

हे मात्र बरोबर .

आमचा प्रतिसाद जरा उस्फूर्त होता त्यामुळे भावना दुखावतील याची कल्पना नव्हती.