आणि या चटणीचा हिरवाचुटुक रंग किती छान दिसतो ना??

ताटात, पांढरा भात, त्यावर हळदीच्या रंगाच वरण, पांढरं तुप, डाव्याहाताला हिरवी चटणी, गाजराची लाल कोशिंबीर, उजवीकडे बटाट्याचा बहुरंगी रस्सा, करड्या रंगाचं आळूचं फदफद, सोबत केशरी बुंदीचा लाडु...

वा!!! सप्तरंगी ताट ...