हे सर्व एखाद्याने अनुभव घेतल्या शिवाय लिहिणे अशक्य आहे- संजयजी मला पटले खरे परंतु एक शंका -  _ झोप तुम्हाला कळण्याच्या क्शेत्रापासून न कळण्याच्या क्शेत्राकडे नेउ शकणार नाही -  याचा अर्थ असा की एखादा माणुस प्रत्यक्श्य झोपला नाही तर म्हणजे शरिर झोपले व तो जाणिवेत जागा राहिला तर त्याल नीद्रानाशाची व्याधी झाल्यासारखे अस्वस्थ वाटणर नाही काय? - कि या विरुद्ध तो खुप उर्जावान आसेल- असे झाले तर त्याची विश्रांती काय आसेल- सतत जाग्रुत अवास्था प्राप्त झाल्यावर तो विश्रांती कशी घेइल? या बाबत जरा सविस्तार सांगितलेत तर बरे होइल- धन्यवाद! -------- सतिश