वा वेगळे लेखन वाचायला मिळाले
कालमापनाचे परिमाणही आता पूर्णपणे वेगळे होते त्यामुळे किती क्षण, किती प्रहर उलटून गेले हे कळत नव्हते पण आता ते कळण्याची आवश्यकताही नव्हती.