अहो पुरूष एकवेळ समजू शकणार नाही पण स्त्री फार चाणाक्ष चिज आहे, पुरुषाला काय हवंय ते ती लगेच ओळखते. तुम्ही लिहिलंय तशी ती काहीही रिस्पॉन्स नसतांना उगीच वाट बघेल असं वाटत नाही. असो, नायिका तुमची आहे, मी आपलं माझं मानवी स्वभाव विषयी जे आकलन आहे त्यानी लिहिलं.