मान्य, मृत्यूला आपलासा करण्याची, किंवा त्याला positively  पाहण्याची युक्ती  खरच आवडली.... प्रश्न हा उरला मनात.....   की मग, एखाधा (नैसर्गिक रित्या ही) हाल हाल होत जातो.... त्याचं काय?? मृत्यू येणार ह्या भीतीपेक्षा तो सतावत किंवा हाल करत घेऊन जाणार  हि भीती जास्त असावी...   ह्या भीतीला कसा निवळवाव?