या चटणी मध्ये लसुण मिसिंग वाटतो... ̮४ ते ५ पाकळ्या लसणाच्या घातल्या तर चटणी परिपुर्ण वाटेल.. नाही का? व चव हि सुरेख लागेल... बाकी ज्या आनंदाने तु रेसिपी पोस्ट केली आहे त्याचे कौतुक करावेसे वाटते....