भावना पोहोचल्या, विचार आवडले.
उधार जगणे उधार मरणे दिवाळखोरी घरात माझ्याछान. "कुठेत" ऐवजी 'कुठून' अधिक आवडले असते. बाकी, हिंदुस्थानी भाषेवरील आपल्या प्रेमाची प्रचीती ह्याही गझलेत येते. किमान "जुना पुराना"ऐवजी 'जुनापुराणा' हा शब्द तरी वापरायचा...
भुकेस कोंडा, निजेस धोंडा कुठेत स्वप्ने दिसावयाला ?